सर्वात जास्त रेडिएशन वाले मोबाईल फोन .....
सर्वात जास्त रेडिएशन वाले मोबाईल फोन ..... Hello friends आज आपण सर्वात जास्त रेडिएशन वाल्या मोबाईल फोन बद्दल माहिती करून घेणार आहोत .पण आपण सर्वात अगोदर हि माहिती करून घेऊ कि रेडिएशन म्हणजे काय ? हे रेडिएशन काय असते . मोबाईल फोन कम्युनिकेट साठी रेडिओ तरंगांचा वापर केला जातो . या तरंगांना रिसिव्ह करण्यासाठी मोबाईल फोनला एक अँटिना असतो . मोबाईल फोनवरून जेव्हा एखादा सिग्नल पाठवला केव्हा रिसिव्ह केला जातो, तेव्हा सिग्नलचा लगबग १० % ते २० % भाग वातावरणात पसरला जातो यालाच रेडिएशन असे म्हणतात . सर्वात जास्त रेडिएशन निर्माण करणारे मोबाईल फोन जर्मन फेडरल ऑफिस फॉर डेटा प्रोटेक्शन ने मोबाईल रेडिएशन संबधी एक लिस्ट बनवली आहे . ज्यामध्ये कित्येक नवीन आणि जुन्या मोबाईल फोन मधून निघणाऱ्या रेडिएशनची माहिती दिली आहे . * या लिस्ट सर्वात वरती नाव आहे वन प्लस * दुसऱ्या नंबर वरती हुआवेई * तिसऱ्या नंबर वर नोकिया ...