LPG सब्सिडी चेक करा तुमच्या मोबाइलवरून !.....

hello friend
सरकार गॅस सिलेंडर वरती सब्सिडी देते कारण , प्रत्येक कुटुंबा मध्ये गॅस कनेक्शन हा सरकारचा या मागील हेतू आहे . ते कुटुंब किंव्हा घर गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला गॅस कनेक्शन घेता यावे किंव्हा गॅस सिलेंडर घेता यावा या साठी सरकार सब्सिडी देत आहे.
जनतेच्या फायद्यासाठी सरकार सब्सिडी देते . पण हि सब्सिडी उपभोक्त्याच्या अकाउंट मध्ये जमा होते कि नाही हे पाहणे महत्त्वाचे असते . आजकाल अश्या तक्रारी दिसत आहेत कि , ग्राहकांची सब्सिडी रक्कम गॅस कर्मचारांच्या अकाउंट मध्ये जमा झाली आहे . यामुळेच जर तुमच्या अकाउंट मध्ये सब्सिडीची रक्कम जमा होते कि नाही यासाठीच तुमचे सब्सिडी स्टेटस चेक करा . सब्सिडी स्टेटस चेक करण्यासाठी कोणतीही धावपळ करण्याची गरज नाही . सब्सिडी स्टेटस हे तुमच्या मोबाइलवरूनही ऑनलाइन बघू शकता .
चला तर पाहू मोबाइल वरून ऑनलाइन सब्सिडी स्टेटस
१] मोबाइलवरून mylpg.in सर्च करा
२] तुमचा गॅस सिलेंडर ज्या कंपनीचा आहे त्या सिलेंडर वरती टच करा .
३] Audit Distributor वर टच करा .
४] type distributor nameमध्ये तुमची जी गॅस एजन्सी ती टाईप करा. त्यानंतर कोड टाका नंतर proceed वर टच करा .
५] consumpion /cash transfer detail वर टच करा.
६] कोड टाईप करून proceed करा.
७] या लिस्ट मध्ये तुमचा consumer no टाईप करा आणि सर्च करा
या मध्ये तुमची सब्सिडी डिटेल दिसेल .
यामध्ये जर काही शंका अडचणी असतील तर जरूर कमेंट आणि लाइक करा .

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें