कॅप्सूल वरचे कवच कश्याचे असते माहित आहे का ? मी सांगतो !!.....

कॅप्सूल वरचे कवच कश्याचे असते माहित आहे का ? मी सांगतो !!....



   
  hello friends

तुम्ही आजारी  असताना औषध गोळ्या भरपूर वेळा घेतल्या असतील पण  कधी विचार केला आहे का ? कि गोळ्या मधील " कॅप्सूल वरचे कवच कश्याचे असते "? त्यावेळी तुमच्या मनात एकच विचार असतो ! या  गोळ्या घेतल्या कि आपला आजार बरा होणार . आपण या बद्दल शक्यतो या गोळ्या कश्या तयार होतात असा विचार करत नाही . कदाचित कोणी असा विचार करतही असेल . पण आपण कधी त्याच्या तळाशी जात नाही . पण या " कॅप्सूल वरचे कवच कश्याचे असते " हे वाचून तुम्हाला धक्काच बसेल यात काही  शंखा नाही . 


हे पण वाचा ....99 % लोकांना माहित नाही कि घड्याळातील AM आणि PM चा बरोबर अर्थ काय आहे ?



    friends आयुर्वेदिक औषधें वगळता इतर सर्व चिकित्सा पद्धती मध्ये थोड्या  फार प्रमाणात मांसाहारचा  उपयोग होतोच . तुम्ही जितकि  एलोपेथिक [केमिस्ट &  ड्रगिस्ट ] औषधे घेता , त्यामध्ये जी कॅप्सूल असतात ती जवळ जवळ सर्व मांसाहारी असतात . जसेकी कॅप्सूल च्या वरचा कवच ज्यामध्ये औषध भरलेले असते .ते प्लास्टिक चे नसते . तुम्ही बघितल्यास तुम्हाला ते  प्लास्टिकचे  वाटेल पण ते प्लास्टिक नसते. जर प्लास्टिक असते तर ते तुमच्या शरीरात जाऊन विरघळणारच नाही . कारण प्लास्टिक ४०० वर्षापर्यंत  विरघळत नाही . आणि जसेच्या तसे टॉयलेट वाटे बाहेर पडेल . म्हणूनच कॅप्सूलचा कवच हे विरघळणारे असते .  आणि ते ज्या केमिकल पासून बनवतात त्याला  जिलेटीन असे म्हणतात . जिलेटीन हे जनावरांच्या मांसा पासून बनवले जाते . आणि त्याच जिलेटीन पासून कॅप्सूलचे कवच बनवले जाते .    

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पृथ्वी पे सोना कैसे आया ? क्या सोना पहलेसे पृथ्वी पर है ? How is gold formed in the earth? in hindi

दूतावास क्या होता है ? दूतावास के कार्य ? dutavas kya hai ? in hindi

हाई जम्प high jump information - in hindi