99 % लोकांना माहित नाही कि घड्याळातील AM आणि PM चा बरोबर अर्थ काय आहे ?

99 %  लोकांना माहित नाही कि घड्याळातील AM आणि PM चा बरोबर अर्थ काय आहे ?चला तर माहिती करून घेऊ या .




AM : Ante Median  [Before Noon / दुपारच्या अगोदरची वेळ ]


PM : Post Median [After Noon /दुपारच्या नंतरची वेळ ]


  AM आणि PM हे लॅटिन शब्द आहेत . ज्याचा अर्थ असा कि Ante Median [Before Noon ] दुपारच्या अगोदरची  वेळ आणि Post Median [After Noon ] दुपारच्या नंतरची वेळ . जसे कि आपण सर्वाना माहित आहे . पूर्ण एका दिवसात २४ तास असतात .आणि हि प्रक्रिया दोन विभागात विभागली गेली आहे . म्हणजेच २४ तासाचे दोन भाग केल्यास १२-१२ तास होतात . याच दोन भागांना दिवस आणि रात्र मध्ये विभागले गेले आहे . पहिल्या भागाला AM आणि दुसऱ्या भागाला PM म्हंटले जाते . AM आणि PM ज्यादातर डिजिटल घड्याळ , मोबाइल, कॉम्पुटर व इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनामध्ये केला जातो .


हे पण वाचा .......Google चा full form माहित आहे का ?

  पुष्कळ लोकांना हा प्रश्न पडतो कि जेव्हा १२ वाजतात तेव्हा काय लागणार? AM का PM का Median जो शब्द दुपार किव्हा त्यामधील अंतर दाखवतो . हेच कारण आहे कि दुपारच्या १२ ला AM किव्हा PM लागत नाही .

AM : हे मध्य रात्री १२ पासून ते दुपारच्या ११:५९ पर्यंत लावले जाते . जसे कि मी रोज १० AM ला जेवतो .

PM : हे दुपारी १२ पासून ते रात्रीच्या १२ पर्यंत लावले जाते . जसे कि रोज मी ५ PM  ला घरी येतो . 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पृथ्वी पे सोना कैसे आया ? क्या सोना पहलेसे पृथ्वी पर है ? How is gold formed in the earth? in hindi

दूतावास क्या होता है ? दूतावास के कार्य ? dutavas kya hai ? in hindi

हाई जम्प high jump information - in hindi