Google चा full form माहित आहे का ?
..,Google चा full form माहित आहे का ?
hello friend ,
Google चा full form माहित आहे का ? नाही चला तर
मी सांगतो
आज काल प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करतो . इंटरनेटचा वापर करणारा आणि त्याला google माहित नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही.google हे एक असे सर्च इंजिन आहे ,जिथे तुम्ही एखादी गोष्ट सर्च करत आहात आणि ती तुम्हाला सापडणार नाही असे होणारच नाही . जगातील हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे . जितके मोठे हे सर्च इंजिन आहे ,त्याच प्रमाणे त्याचा full form हि मोठा आहे .
google चा full form आहे ''global organization of oriented group language of earth . पहिला का किती मोठा आहे . लक्षात ठेवा कधीतरी उपयोगात येईल . चला तर google बाबतीत आणखी थोडी माहिती घेऊ .
google चा अर्थ काय आहे ?
google चा अर्थ काय आहे ?
हे पण वाचा ......KEY बोर्डच्या की A B C D प्रमाने का नसतात ? कारण
आताच तुम्ही जो full form वाचला त्यामध्ये भरपूर confusion आहे कि हा google चा full form आहे का google च्या founder ने बनविलेला शब्द आहे .
तसे बघाल तर google चा कोणताही full form नाही. हा जो google शब्द आहे तो googol या शब्दापासून तयार झाला आहे .ज्याचा अर्थ एक मोठी संख्या असा होतो . हा शब्द ती संख्या दर्शवतो ,ज्या १ नंतर १०० शून्य आहेत .
google inc एक अमेरिकी multinational company आहे. हि इंटरनेट समंधि सेवा आणि उत्पादन उपलब्ध करून देते . या कंपनी चे मुख्य काम online advertising technology , cloud computing , search engines आणि software बनवणे हि आहेत . या शिवाय google दुनियेत सर्वात जास्त वापर केले जाणारे search engin आहे .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें