KEY बोर्डच्या कि A B C D प्रमाने का नसतात ? कारण




KYE बोर्डच्या कि A B C D प्रमाने  का नसतात ? कारण

   
    मी तुमच्या सामान्य ज्ञानासाठी हा लेख लिहिला आहे





आज काल जवळ जवळ सर्व ठिकाणी कॉम्प्युटरचा उपयोग  होतो . जवळ जवळ प्रत्येक घरात कॉम्पुटर वापरला जातो . सर्वांनी कॉम्पुटर बरोबर वापरला जाणारा KEY BORD हि पहिला असेल ,पण कोणी विचार केला आहे का ? कि  KEY BORD वरील बटन A B C D या क्रमाने नसून Q W E R T या क्रमाने आहे , आज मी तुम्हाला या पोस्टमधून  हेच सांगणार आहे .
     सर्वात अगोदर KYE BORD हे A B C D याच क्रमाने वापरले जायचे , परंतु या क्रमाने KYE BORD वापरने त्रासदायक ह्यायचे .त्यामुळे लवकर टायपिंग होनार नाही .त्यानंतर सन १९६८ साली लेथम शोलेज यांनी KYE BORD मध्ये काही बदल केले . त्यामध्ये त्यांनी ज्या अक्षरांचा टायपिंग साठी  वापर जास्त होतो त्या अक्षरांना बोटांच्या जवळ ठेवण्यात आले .त्या नंतर सन १८७३ मध्ये लेथम शोलेज यांनी एका नवीन टाईप रायटर चा अविष्कार केला . आणि त्याचे नाव Q W E R T Y  KEY BORD  ठेवण्यात आले .जो आज ही कॉम्पुटर च्या KYE BORD  मध्ये वापरला जातो 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पृथ्वी पे सोना कैसे आया ? क्या सोना पहलेसे पृथ्वी पर है ? How is gold formed in the earth? in hindi

दूतावास क्या होता है ? दूतावास के कार्य ? dutavas kya hai ? in hindi

हाई जम्प high jump information - in hindi