शेअर मार्केट म्हणजे काय ?

शेअर मार्केट म्हणजे काय ?









 Hello  friends
      मी आज तुम्हाला 'शेअर मार्केट म्हणजे काय'? थोडक्यात माहिती देणार  आहे . या दुनियेत प्रत्येकाला पैसे कमावण्याची ओढ लागली आहे.  कारणही तसेच आहे . पैसा प्रत्येक माणसाची गरज बनला आहे.  जर पैसे असतील तरच आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो अन्यता पैशाविना स्वप्ने हि स्वप्नेच बनून राहतात . यामुळे  आज जगात लोक पैश्याला जास्त महत्व देतात . पैसे असतील तरच समाज दोस्त नातलग यांच्याकडून विशेष इज्जत मिळते . यामुळे प्रत्येक जण हा पैसा मिळवण्यासाठी धडपडत असतो . 

   जगात पैसे मिळवण्यासाठी भरपूर पर्याय आहेत , काहीजण नोकरी करून पैसे  कमावतात , काही लोक व्यापार करून पैसे कमावतात आणि काही लोक आपले पैसे पणाला लावून पैसे कमावतात . पण अशी कोणती जागा किव्हा ठिकाण आहे जिथे आपण पैसे पणाला लावून पैसे कमवू शकतो ? ते ठिकाण म्हणजे शेअर मार्केट . आज मी तुम्हाला याच बद्दल थोडक्यात सांगणार आहे . 

  shear market किंव्हा stock market एक असे मार्केट आहे ,जिथे बऱ्याच कंपन्यांचे शेअर खरेदी विक्री केली जातात . हि एक अशी जागा आहे जिथे काही लोक भरपूर पैसे कमावतात आणि काही भरपूर प्रमाणात गमावतात देखील . एखाद्या कंपनीचे शेअर्स खरीदी  करणे म्हणजे त्या कंपनीची हिस्सेदारी विकत घेणे . तुम्ही जितके पैसे लावणार त्या हिशोबाने काही टक्के तुम्ही त्या कंपनीचे मालक व्हाल . म्हणजेच जर त्या कंपनीला भविष्यात काही नफा झाला तर तुमच्या पैश्यातही काही प्रमाणात वाढ होईल ,आणि जर कंपनीला तोटा झाला तर काही प्रमाणात तुमच्या पैश्यातही घट होईल .

    शेअर मार्केट मध्ये  पैसे कमावणे जितके सोपे आहे ,तितकेच पैसे गमावणेही सोपे आहे . करणकी शेअर मार्केट मध्ये चढ  उतार हे होतच असते म्हणून आपले पैसे गुंतवत  असताना पूर्ण माहिती पूर्वक व काळजी पूर्वक गुंतवा . 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पृथ्वी पे सोना कैसे आया ? क्या सोना पहलेसे पृथ्वी पर है ? How is gold formed in the earth? in hindi

दूतावास क्या होता है ? दूतावास के कार्य ? dutavas kya hai ? in hindi

हाई जम्प high jump information - in hindi