सर्वात जास्त रेडिएशन वाले मोबाईल फोन .....

सर्वात जास्त रेडिएशन वाले मोबाईल फोन ..... 





Hello friends 


आज आपण सर्वात जास्त रेडिएशन वाल्या मोबाईल फोन बद्दल माहिती करून घेणार आहोत .पण आपण सर्वात अगोदर हि माहिती करून घेऊ कि रेडिएशन म्हणजे काय ? हे रेडिएशन काय असते . मोबाईल फोन कम्युनिकेट साठी  रेडिओ तरंगांचा वापर केला जातो . या तरंगांना रिसिव्ह करण्यासाठी मोबाईल फोनला एक अँटिना असतो . मोबाईल फोनवरून जेव्हा एखादा सिग्नल पाठवला केव्हा रिसिव्ह केला जातो, तेव्हा सिग्नलचा लगबग १० % ते २० %  भाग वातावरणात पसरला जातो यालाच रेडिएशन असे म्हणतात . 

     सर्वात जास्त रेडिएशन निर्माण करणारे मोबाईल फोन 

जर्मन फेडरल ऑफिस फॉर डेटा प्रोटेक्शन ने मोबाईल रेडिएशन संबधी एक लिस्ट बनवली आहे . ज्यामध्ये कित्येक नवीन आणि जुन्या मोबाईल फोन मधून निघणाऱ्या रेडिएशनची माहिती दिली आहे . 


       * या लिस्ट सर्वात वरती  नाव आहे वन प्लस 


      * दुसऱ्या नंबर वरती हुआवेई 


      * तिसऱ्या नंबर वर नोकिया लुमिया 

   याशिवाय दुसऱ्याही कंपनी आहेत ज्यामध्ये 
motorola droid maxx [1.54]

Alcatel One Tuch Evolve [1.49]

Kyocera Hydro Edge [1.44]

Nokia Asha 503 [1.43]

Blackberry Z30 [1.41]

ZTE Source [1.41]

Nokia Lumia 925 [1.40]

सगळ्यात कमी रेडिएशनवाले मोबाईल फोन बघालतर त्यामध्ये 


Sony xpriya M5 [0.14]

Samsung Galexy Note8 [0.17]

Google Plus XL [0.25]

Nokia Lumiya 1320  [0.46]


सार व्हॅल्यू काय असते ?

सार व्हॅल्यु हि मोबाईलचा रेडिएशन स्तर दर्शवते . जितका कमी सार व्हॅल्यु असेल तितका मोबाईल सुरक्षित मानला जातो .  तसे पाहता सार व्हॅल्यु प्रत्येक देशात वेग-वेगळा असतो . पण आपल्या भारतामध्ये सार व्हॅल्यु पाहता , भारतामध्ये सार व्हॅल्यु लिमिट १.६ प्रति किलोग्रॅम आहे . याचा अर्थ असा कि भारतामध्ये विकला जाणाऱ्या कोणत्याही मोबाईलचा सार व्हॅल्यु १.६ प्रति किलोग्रॅम पेक्षा जास्त चालत नाही. सार व्हॅल्यु चेक करण्याचे भरपूर पर्याय आहेत. मोबाईलच्या स्पेसिफिकेशन मधेही सार व्हॅल्यु लिहिलेली असते . किव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल वर *#०७# डायल करूनही सार व्हॅल्यु पाहू शकता .   


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पृथ्वी पे सोना कैसे आया ? क्या सोना पहलेसे पृथ्वी पर है ? How is gold formed in the earth? in hindi

दूतावास क्या होता है ? दूतावास के कार्य ? dutavas kya hai ? in hindi

हाई जम्प high jump information - in hindi