संदेश

मार्च, 2018 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Facebook and Massenger in one App .फेसबुक और मैसेंजर एकहि एप्प में जानिए कैसे ?

Facebook and Massenger in one App .फेसबुक और मैसेंजर एक हि एप्प में जानिए कैसे ? आप सब अच्छी तरह जानते है ,की इस कम्प्यूटर युग में टेक्नोलोजी कितनी तेजी से बढ़ रही है।  इंसान पूरी तरह आज के दौर में टेक्नोलॉजी पर निर्भल करता है।  कोई काम करना हो, कोई डिज़ाइन करना हो , कोई संशोधन करना हो , या मनोरंजन हो ,या कोई गेम खेलना हो हम लोग ज्यादा से ज्यादा टेक्नोलॉजी या तकनीकी उपकरणोंकी सहाय्यता लेते है जैसी के मोबाइल या कम्प्यूटर।    आजकल कीपैड के मोबाइल फोन बहुत ही कम दिखाई देते है उसकी जगह स्क्रीन टच या मल्टीमीडिया फोन ज्यादातर दिखाई पड़ते है।  बहुतसे कार्य हम मोबाइल से कर सकते है।  लेकिन लोग मोबाइल फोन को  ज्यादातर सोशल मिडियापे एक्टिव या सोशल मिडियाके टच में रहनेकेलिए करते है। क्योकि आज के नवयुवक देश के लिए बहुतही फोकस्ड है , इसके लिए सोशल मिडिया एक बहुत आसान साधन बन चूका है।  आजकल के युवा अखबार  देखना या पढ़ना जरुरी नहीं समजते, उसकी जगह फेसबुक या वॉट्सप पे एक से एक जानकारी हासिल कर लेते है।  आज कल हम सभी फेसबुक यूज करते है।...

मोबाईलच्या मिनिमाइज , होम आणि बॅक बटन लॉक करण्याची ट्रिक जाणून घ्या . चुकूनही तुमचा मोबाईल कोणी घेणार नाही

चित्र
मोबाईलच्या मिनिमाइज , होम आणि बॅक बटन लॉक करण्याची ट्रिक जाणून घ्या . चुकूनही तुमचा मोबाईल कोणी घेणार नाही .    HELLO FRIENDS..   आज या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मोबाईलची जी तीन बटणे असतात ,  मिनिमाइज , होम आणि बॅक बटन विषयी एका सिक्रेट ट्रिक ची माहिती देणार आहे . हि माहिती तुमच्या फार उपयोगाची पडणारी आहे . त्याच बरोबर तुमचा जो मोबाईलचा डिस्प्ले आहे त्याच्या हि एका सिक्रेट ट्रिक विषयी माहिती देणार आहे .    FRIENDS आजपर्यंत तुम्ही मोबाईल मध्ये भरपूर प्रकारचे लॉक वापरले असतील . पॅटर्न लॉक किंवा आणखी काही प्रकारचे लॉक वापरले असतील पण कधी तुम्ही मिनिमाइज ,होम ,लॉक या बटणांचे लॉक वापरले आहे का ?  जर नसतील वापरले तर आज मी त्या विषयी माहिती देणार आहे . त्याच बरोबर स्क्रीन लॉक हि तुम्ही करू शकता . कोणी स्क्रीन टच केली तरी ती ऑपरेट होणार नाही . त्यासाठी तुम्हाला एक ऍप डाउनलोड करावे लागणार आहे . ते ऍप यूज कसे करायचे त्या विषयी मी माहिती देणार आहे .  Facebook and Massenger in one App .फेसबुक और मैसेंजर एकहि ए...

बीसीसीआय ची नवीन सॅलरी लिस्ट जाहिर पहा कोणत्या क्रिकेटरला किती सॅलरी आहे .

बीसीसीआय ची नवीन सॅलरी लिस्ट जाहिर पहा कोणत्या क्रिकेटरला किती सॅलरी आहे .   HELLO FRIENDS     भारतीय क्रिकेट बोर्डाने पुढील वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहिर केली आहे. या लिस्ट मध्ये २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे . या २६ खेळाडूंना ४ ग्रेड मध्ये विभाजित करण्यात आले आहे . या अगोदर ३ ग्रेड असत . क्रमश: A , B आणि C पण यावेळी A+ या नवीन ग्रेडचा समावेश करण्यात आला आहे .     नवीन कॉन्ट्रॅक्ट लिस्ट मध्ये कप्तान कोहली आणि उपकप्तान रोहित शर्मा यांच्यासह ५ खेळाडूंना A+श्रेणीत स्थान देण्यात आले आहे . A+ श्रेणीत वार्षिक सॅलरी ७ करोड देण्यात येणार आहे . या मागील वर्षात A श्रेणीतील खेळाडूंना २ करोड सॅलरी होती . पण आता त्यामध्ये ६०० %ची वाढ झाली आहे . प्रत्येक वेळी बीसीसीआयच्या टॉप कॉन्ट्रॅक्ट श्रेणीमध्ये सामिल असणारे महेंद्र सिंग धोनी या वेळी मात्र टॉप श्रेणीतून [ A+] वगळण्यात आले आहे. कारण टॉप श्रेणीत  [A+] फक्त तिन्ही फॉर्मेट मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे . आणि महेंद्र सिंग धोनीने कसोटी मधून सन...

मोबाईल मधील डिलीट फोटो रिकव्हर अँप ...

मोबाईल मधील डिलीट फोटो रिकव्हर अँप .... hello friend   आजकाल मोबाईल हा मनुष्याच्या गरजेची वस्तू बनत चालला आहे . मनुष्य हा काही काळ अन्न पाण्या विना जगु शकेल पण मोबाइल विना राहणे त्याच्या साठी कठीण होत चालले आहे . कारणही तसेच आहे . अगोदर मोबाईल मध्ये फक्त कॉल येणे आणि जाणे एवढेच होते . पण आता या विज्ञान युगात खेळ [gams ] मोबाईल मध्ये घड्याळ मोबाईल मध्ये कॅमेरा मोबाईल मध्ये दोस्त मोबाईल मध्ये दोस्तांशी बोलणे चॅटिंग मोबाइलमध्ये ऑफिस वर्क मोबाइल मध्ये व्हिडीओ, मूव्ही, गाणी मोबाईल मध्ये , महत्वाची कागद पत्रे मोबाईल मध्ये मनुष्याच्या सोबती कोण असू किव्हा नसो पण मोबाईल पाहिजे. यह भी पढ़े  ...... मोबाईलच्या मिनिमाइज , होम आणि बॅक बटन लॉक करण्याची ट्रिक जाणून घ्या . चुकूनही तुमचा मोबाईल कोणी घेणार नाही    तुमच्या मोबाईल मध्ये तुमचे फोटो , व्हिडीओ , गाणी तुमच्या कित्येकी आठवणी साठवून ठेवलेल्या असतात . पण कधी तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मधून चुकून कधी फोटो, व्हिडीओ ,गाणी , महत्वाची कागद पत्रे , अँप डिलीट झालीत तर ! पण काळजी करू नका . ...

वीज कशी चमकते आणि जमिनीवर कशी पडते ?

चित्र
वीज कशी चमकते आणि जमिनीवर कशी पडते ?   hello  friend   पाऊस पडत असताना मोठ्या लोकांकडून तुम्ही ऐकले असेल मोकळे मैदान किंव्हा झाडाखाली उभा राहत जाऊ नका  . सहाजिकच आहे पाऊस पडत असताना मोकळे मैदान किंव्हा झाडावर वीज पडण्याची दाट शक्यता असते . पण का ? असे का होते ? हे मी तुम्हाला सांगणार आहे .    सर्वात आधी आपणास स्ट्रॅटिस इलेक्ट्रिसिटी   बद्दल माहिती करून घ्यावी लागेल . स्ट्रॅटिस इलेक्ट्रिसिटी हि दोन वस्तूंचे फ्रिक्शन म्हणजेच घर्षणातून निर्माण होते . तुम्ही कधी तो फुग्याचा प्रयोग केला आहे का ज्यामध्ये आपण फुगा हातामध्ये रगडतो . आणि तो फुगा लहानलहान कागदांच्या तुकड्याजवळ नेतो तेव्हा ते कागदाचे तुकडे फुग्याला चिकाटतात . या प्रयोग मागचे विज्ञान  स्ट्रॅटिस इलेक्ट्रिसिटी हेच आहे . यामध्ये होते असे कि ज्यावेळी फुगा अपन शरीराला किंव्हा हाताला रगडतो तेव्हा फुग्यावरती निगेटिव्ह एनर्जी किंव्हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन तयार होतात . आणि हे कागदाचे तुकडे जी न्यूट्रल चार्ज किंव्हा पॉझिटिव्ह असतात. त्यामुळेच कागदाचे तुकडे हे कागदाचे तुक...

शेअर मार्केटमध्ये एन्ट्री कशी करावी ? व त्यासाठी लागणारी कागदपत्रे .

शेअर मार्केटमध्ये एन्ट्री कशी करावी ? व त्यासाठी लागणारी कागदपत्रे .    Hello friends   आज मी तुम्हाला शेअर मार्केट मध्ये एन्ट्री कशी करावी ? व त्यासाठी लागणारी कागदपत्रे या बद्दल माहिती देणार आहे . शेअर मार्केट मध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो . त्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही . कोणतीही शिक्षणाची अट नाही . कोणीही स्त्री असो वा पुरुष शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतो . शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास काही माध्यम वर्ग लोक किंव्हा नोकरदार वर्ग सहसा धाडस करत नाही .त्यांना  वाटते शेअर मार्केट हे व्यापारी किंव्हा बिजनेसमन लोकांसाठी आहे . आपल्या कपॅसिटी च्या बाहेर आहे . काही लोक तर शेअर मार्केट म्हणजे फक्त जुगार म्हणतात . पण हे सर्व शेअर मार्केट बद्दलच्या अज्ञान किव्हा अपुरी माहिती यामुळे असे म्हणतात . तसे पाहता योग्य रित्या गुंतवणूक केल्यास कोणीही शेअर मार्केट मधून मोठा नफा मिळवू शकतो .      शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लागणारी कागदपत्र  १] bank account    श...