वीज कशी चमकते आणि जमिनीवर कशी पडते ?

वीज कशी चमकते आणि जमिनीवर कशी पडते ?


Lightning strike.rain image with dark clouds Stock Vector - 9923590

  hello  friend 

 पाऊस पडत असताना मोठ्या लोकांकडून तुम्ही ऐकले असेल मोकळे मैदान किंव्हा झाडाखाली उभा राहत जाऊ नका  . सहाजिकच आहे पाऊस पडत असताना मोकळे मैदान किंव्हा झाडावर वीज पडण्याची दाट शक्यता असते . पण का ? असे का होते ? हे मी तुम्हाला सांगणार आहे . 
 
सर्वात आधी आपणास स्ट्रॅटिस इलेक्ट्रिसिटी बद्दल माहिती करून घ्यावी लागेल . स्ट्रॅटिस इलेक्ट्रिसिटी हि दोन वस्तूंचे फ्रिक्शन म्हणजेच घर्षणातून निर्माण होते . तुम्ही कधी तो फुग्याचा प्रयोग केला आहे का ज्यामध्ये आपण फुगा हातामध्ये रगडतो . आणि तो फुगा लहानलहान कागदांच्या तुकड्याजवळ नेतो तेव्हा ते कागदाचे तुकडे फुग्याला चिकाटतात . या प्रयोग मागचे विज्ञान स्ट्रॅटिस इलेक्ट्रिसिटी हेच आहे . यामध्ये होते असे कि ज्यावेळी फुगा अपन शरीराला किंव्हा हाताला रगडतो तेव्हा फुग्यावरती निगेटिव्ह एनर्जी किंव्हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन तयार होतात . आणि हे कागदाचे तुकडे जी न्यूट्रल चार्ज किंव्हा पॉझिटिव्ह असतात. त्यामुळेच कागदाचे तुकडे हे कागदाचे तुकडे हे फुग्यावरती चिकटतात . 

  आता आपण आकाशात चमकणाऱ्या विजे बद्दल बघूया . तुम्हाला माहिती आहे ढग हे जमिनीवरील पाण्याची वाफ होऊन ती वाफ आकाशात जाऊन त्यापासून ढग बनतात . वरती हे ढग इतके थंड होतात की त्याचे लहान लहान बर्फाच्या तुकड्यात रूपांतर होते . आणि हे बर्फाचे तुकडे लगातार एकमेकांना घर्षण करत राहतात . आणि याच घर्षणातून एक निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते . बर्फाचे तुकडे हे वजनदार झाल्याने पृथ्वीकडे येत असतात. आणि वाफ हि हलकी असल्याने वरती जात असते . वाफेमधे पॉझिटिव्ह एनर्जी असते .जसेकी मी वरती लिहिले आहे दोन वस्तू मध्येघर्षणामुळे  स्ट्रॅटिस इलेक्ट्रिसिटी तयार होते त्याच प्रमाणे ढगातही स्ट्रॅटिस इलेक्ट्रिसिटी तयार होते . आणि त्यातूनच तीव्र प्रकाश तयार होतो . ज्याला आपण वीज चमकणे म्हणतो . 

  वीज चमकण्याची हे तीन प्रकार असतात 
१] इंट्रा क्लाउड लायटनिंग  म्हणजे एक ढगामध्येच वीज चमकणे  यामध्ये एकाच ढगात वरून खाली येणाऱ्या बर्फात निगेटिव्ह चार्ज आणि खालून वरती जाणाऱ्या वाफेत पॉझिटिव्ह चार्ज असतो यांचा जेव्हा संपर्क होतो तेव्हा एक प्रकाश निर्माण होतो . म्हणजेच वीज चमकते . पण या प्रक्रियेत आवाज होत नाही . 
२] क्लाउड टू क्लाउड लायटनिंग  म्हणजे दोन ढगांमध्ये वीज चमकणे . यामध्ये जेव्हा एक निगेटिव्ह एनर्जीवाला ढग दुसऱ्या पॉझिटिव्ह एनर्जी वाल्या ढगांच्या संपर्कात येतो तेव्हा एक लाईट  तयार होते म्हणजेच वीज चमकते . हि जमिनीवरून बघणार्यांना दिसू हि शकते किव्हा नाही पण दिसत . 
३] क्लाउड टू ग्राउंड लायटनिंग म्हणजेच ढग आणि जमीन या मध्ये लाईट तयार होणे किव्हा वीज चमकणे . या प्रक्रियेला आपल्या भाषेत वीज पडणे असेही म्हटले जाते . यामध्ये होते असे कि ढगांचा खालचा भाग ज्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार झालेली असते तो जमिनीवर एखाद्या पॉझिटिव्ह चार्ज कडे आकर्षित होऊन लाईट तयार होते . ज्यादातर मोकळे मैदान किव्हा झाडे  याकडे आकर्षित होतात . यामुळे पाउसाळ्यामधे आपणास मोकळे मैदान किव्हा झाडाजवळ उभा राहू नका असे सांगितले जाते . जमिनीवर पडणारी हि वीज लगबग २७००० अंश सेल्सिअस पर्यंत गरम असते . हि लाईट मोठा आवाज करते . 


so friend या माहिती बद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा  
 pleas लाईक कमेंट आणि शेयर करा .
                                                                    
                                                                        धन्यवाद . 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पृथ्वी पे सोना कैसे आया ? क्या सोना पहलेसे पृथ्वी पर है ? How is gold formed in the earth? in hindi

दूतावास क्या होता है ? दूतावास के कार्य ? dutavas kya hai ? in hindi

हाई जम्प high jump information - in hindi