बीसीसीआय ची नवीन सॅलरी लिस्ट जाहिर पहा कोणत्या क्रिकेटरला किती सॅलरी आहे .

बीसीसीआय ची नवीन सॅलरी लिस्ट जाहिर पहा कोणत्या क्रिकेटरला किती सॅलरी आहे .  


HELLO FRIENDS 
   भारतीय क्रिकेट बोर्डाने पुढील वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहिर केली आहे. या लिस्ट मध्ये २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे . या २६ खेळाडूंना ४ ग्रेड मध्ये विभाजित करण्यात आले आहे . या अगोदर ३ ग्रेड असत . क्रमश: A , B आणि C पण यावेळी A+ या नवीन ग्रेडचा समावेश करण्यात आला आहे . 

   नवीन कॉन्ट्रॅक्ट लिस्ट मध्ये कप्तान कोहली आणि उपकप्तान रोहित शर्मा यांच्यासह ५ खेळाडूंना A+श्रेणीत स्थान देण्यात आले आहे . A+ श्रेणीत वार्षिक सॅलरी ७ करोड देण्यात येणार आहे . या मागील वर्षात A श्रेणीतील खेळाडूंना २ करोड सॅलरी होती . पण आता त्यामध्ये ६०० %ची वाढ झाली आहे . प्रत्येक वेळी बीसीसीआयच्या टॉप कॉन्ट्रॅक्ट श्रेणीमध्ये सामिल असणारे महेंद्र सिंग धोनी या वेळी मात्र टॉप श्रेणीतून [ A+] वगळण्यात आले आहे. कारण टॉप श्रेणीत  [A+] फक्त तिन्ही फॉर्मेट मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे . आणि महेंद्र सिंग धोनीने कसोटी मधून सन्यास घेतल्यामुळे धोनीला वगळण्यात आले आहे . 

  ग्रेड [A+] 

 विराट कोहली    ७ करोड

 रोहित शर्मा      ७ करोड 

  शिखर धवन      ७ करोड

 भुवनेश्वर कुमार    ७ करोड 

जसप्रीत बुमरा      ७ करोड 


    ग्रेड [ A] 

  महेंद्र सिंग धोनी      ५ करोड 

  अजिंक्य राहणे        ५ करोड 

  रविचंद्र अश्विन     ५ करोड 

   रवींद्र जडेजा       ५ करोड 

  चेतेश्वर पुजारा        ५ करोड 

  मुरली विजय        ५ करोड 

  रिधिमान सहा    ५ करोड 

ग्रेड [B] 

हार्दिक पंड्या     ३ करोड 

केएल राहुल     ३ करोड 

उमेश यादव     ३ करोड 

कुलदीप यादव    ३ करोड 

युजवेंद्र चहल   ३ करोड  

दिनेश कार्तिक   ३ करोड 

इशांत शर्मा    ३ करोड 


      ग्रेड [C]

 सुरेश रैना    १ करोड 

केदार जाधव  १ करोड 

मनीष पांडे   १ करोड 

अक्षर पटेल  १ करोड 

करून नायर  १ करोड 

पार्थिव पटेल    १ करोड 

जयंत यादव    १ करोड 


 युवराज सिंग आणि मोहमद शमी या लिस्ट मधून बाहेर आहेत . 

  SO FRIENDS माझी हि माहिती तुम्हाला आवडली असेलच , तर तुम्ही लाईक , कॉमेंट आणि शेयर नक्की करा . 


                                          धन्यवाद .......  

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पृथ्वी पे सोना कैसे आया ? क्या सोना पहलेसे पृथ्वी पर है ? How is gold formed in the earth? in hindi

दूतावास क्या होता है ? दूतावास के कार्य ? dutavas kya hai ? in hindi

हाई जम्प high jump information - in hindi