मोबाईल मधील डिलीट फोटो रिकव्हर अँप ...
मोबाईल मधील डिलीट फोटो रिकव्हर अँप ....
तुमच्या मोबाईल मध्ये तुमचे फोटो , व्हिडीओ , गाणी तुमच्या कित्येकी आठवणी साठवून ठेवलेल्या असतात . पण कधी तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मधून चुकून कधी फोटो, व्हिडीओ ,गाणी , महत्वाची कागद पत्रे , अँप डिलीट झालीत तर ! पण काळजी करू नका . त्यावरील पर्याय मी सांगणार आहे . फोटो, व्हिडीओ यांचे बॅक अप कसे घ्यायचे याची मी माहिती देणार आहे .
hello friend
आजकाल मोबाईल हा मनुष्याच्या गरजेची वस्तू बनत चालला आहे . मनुष्य हा काही काळ अन्न पाण्या विना जगु शकेल पण मोबाइल विना राहणे त्याच्या साठी कठीण होत चालले आहे . कारणही तसेच आहे . अगोदर मोबाईल मध्ये फक्त कॉल येणे आणि जाणे एवढेच होते . पण आता या विज्ञान युगात खेळ [gams ] मोबाईल मध्ये घड्याळ मोबाईल मध्ये कॅमेरा मोबाईल मध्ये दोस्त मोबाईल मध्ये दोस्तांशी बोलणे चॅटिंग मोबाइलमध्ये ऑफिस वर्क मोबाइल मध्ये व्हिडीओ, मूव्ही, गाणी मोबाईल मध्ये , महत्वाची कागद पत्रे मोबाईल मध्ये मनुष्याच्या सोबती कोण असू किव्हा नसो पण मोबाईल पाहिजे.
यह भी पढ़े ......
मोबाईलच्या मिनिमाइज , होम आणि बॅक बटन लॉक करण्याची ट्रिक जाणून घ्या . चुकूनही तुमचा मोबाईल कोणी घेणार नाही
तुमच्या मोबाईल मध्ये तुमचे फोटो , व्हिडीओ , गाणी तुमच्या कित्येकी आठवणी साठवून ठेवलेल्या असतात . पण कधी तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मधून चुकून कधी फोटो, व्हिडीओ ,गाणी , महत्वाची कागद पत्रे , अँप डिलीट झालीत तर ! पण काळजी करू नका . त्यावरील पर्याय मी सांगणार आहे . फोटो, व्हिडीओ यांचे बॅक अप कसे घ्यायचे याची मी माहिती देणार आहे .
सर्वाना माहित आहे कॉम्प्युटरला एक RECYCLE BEEN असा ऑप्शन असतो . म्हणजेच कॉम्पुटर मधून एखादा डाटा उदा. एक फोटो जर चुकून डिलीट झाला किंवा केला तर तो पूर्णपणे डिलीट होत नाही . कॉम्प्युटरच्या RECYCLE BEEN मध्ये सेव्ह होतो . तो फोटो तुम्हाला इतर कोणत्या फाईल सापडणार नाही . तो फोटो जर खरंच तुम्हाला नको असेल तर तुम्ही RECYCLE BEEN मधून तो फोटो पूर्णपणे डिलीट करू शकता . किव्हा पाहिजे असल्यास परत घेऊ शकता . त्याच प्रमाणे मोबाईल मधेही अशी एक अँप आहे जी RECYCLE BEEN प्रमाणे काम करते . त्या अँप चे नाव आहे DUMPSTER . हि अँप DOWNLOAD करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला GOOGLE PLAY STOER ला जावे लागेल. त्यामध्ये सर्च बॉक्स मध्ये DUMPSTER असे टाईप करा .
DUMPSTER: Undelete & Restore
हि अँप इनस्टोल करून घ्या व ओपन करा .
SKIP INTRO
CONTINUE
ALLOW
झाले तुमचे RECYCLE BEEN तयार तुमची चुकून कोणतीही फाईल ,फोटो , व्हिडीओ डिलीट झाला तरी या RECYCLE BEEN मध्ये सुरक्षित राहील . आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा रिकव्हर होईल .
तर FRIENDS माझी हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेयर जरूर करा आणि आमचे हे पेज लाईक करा .
धन्यवाद .....
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें