मोबाईलच्या मिनिमाइज , होम आणि बॅक बटन लॉक करण्याची ट्रिक जाणून घ्या . चुकूनही तुमचा मोबाईल कोणी घेणार नाही
मोबाईलच्या मिनिमाइज , होम आणि बॅक बटन लॉक करण्याची ट्रिक जाणून घ्या . चुकूनही तुमचा मोबाईल कोणी घेणार नाही .
HELLO FRIENDS..
आज या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मोबाईलची जी तीन बटणे असतात , मिनिमाइज , होम आणि बॅक बटन विषयी एका सिक्रेट ट्रिक ची माहिती देणार आहे . हि माहिती तुमच्या फार उपयोगाची पडणारी आहे . त्याच बरोबर तुमचा जो मोबाईलचा डिस्प्ले आहे त्याच्या हि एका सिक्रेट ट्रिक विषयी माहिती देणार आहे .
FRIENDS आजपर्यंत तुम्ही मोबाईल मध्ये भरपूर प्रकारचे लॉक वापरले असतील . पॅटर्न लॉक किंवा आणखी काही प्रकारचे लॉक वापरले असतील पण कधी तुम्ही मिनिमाइज ,होम ,लॉक या बटणांचे लॉक वापरले आहे का ? जर नसतील वापरले तर आज मी त्या विषयी माहिती देणार आहे . त्याच बरोबर स्क्रीन लॉक हि तुम्ही करू शकता . कोणी स्क्रीन टच केली तरी ती ऑपरेट होणार नाही . त्यासाठी तुम्हाला एक ऍप डाउनलोड करावे लागणार आहे . ते ऍप यूज कसे करायचे त्या विषयी मी माहिती देणार आहे .
Facebook and Massenger in one App .फेसबुक और मैसेंजर एकहि एप्प में जानिए कैसे ?
जेव्हा आपण मोबाईल यूज करत असतो तेव्हा वारंवार बॅक बटणाची गरज पडत असते . होम बटणाची गरज पडते . आणि काही वेळेला मिनिमाइज बटणांचीही गरज पडते. जर तुम्ही हि तिन्ही बटन लॉक केलीत तर तुमचा मोबाईल कोणीही ऑपरेट करू शकणार नाही . जसेकी तुमचे मित्र किंवा घरात लहान मुले तुमचा मोबाईल घेण्याबद्दल जिद्द करत असतील . तेव्हा तुम्ही हि तीन बटणे जर लॉक करून दिलीत तर ते तुमच्या मोबाईल मध्ये काही नाही करू शकणार . त्याच बरोबर तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन हि लॉक करू शकता .
हि ऍप डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये जावे लागणार आहे . आणि प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला टाईप करायचे आहे TOUCH LOCK . TOUCH LOCK हि ऍप तुम्हाला इन्स्टोल करायची आहे . त्यानंतर ती ओपन करायची आहे . ओपन झाल्यानंतर accessibility permissin हि anable करायची आहे . त्यासाठी मोबाईल सेटिंग मध्ये accessibility मध्ये जाऊन Touch Lock ऑन करायचे आहे . त्यानंतर ऍप मध्ये वरती राईट कॉर्नर मध्ये तीन डॉट आहेत त्यावरती क्लिक करा . सेटिंग मध्ये जावा तिन्ही option ऑन करा . ऍपमधून बाहेर या .
नोटिफिकेशन बार खाली घ्या Tuch lock मध्ये कुलुपावरती Tuch केल्यास स्क्रीन लॉक होते आणि स्क्रीन अनलॉक करण्यासाठी मोबाईलच्या वरती उजव्या कॉर्नर वर ऍप चा लोबो येईल त्यावरती डबल टच करा. आणि नोटिफिकेशन बारवर कुलुपाच्या बाजूला जे चिन्ह आहे त्यावर टच केल्यास मिनिमाइज ,होम, बॅक हि तिन्ही बटणे लॉक होतात . आणि ती अनलॉक करण्यासाठी होम बटन डबल क्लिक करा . अश्या प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल लहान मुले व इतरांपासून सुरक्षित ठेऊ शकता .
SO FRIENDS हि माझी ट्रीक जर तुम्हाला आवडली लाईक,कमेंट आणि शेयर नक्की करा .
धन्यवाद .......
धन्यवाद .......

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें