शेअर मार्केटमध्ये एन्ट्री कशी करावी ? व त्यासाठी लागणारी कागदपत्रे .
शेअर मार्केटमध्ये एन्ट्री कशी करावी ? व त्यासाठी लागणारी कागदपत्रे .
Hello friends
आज मी तुम्हाला शेअर मार्केट मध्ये एन्ट्री कशी करावी ? व त्यासाठी लागणारी कागदपत्रे या बद्दल माहिती देणार आहे . शेअर मार्केट मध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो . त्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही . कोणतीही शिक्षणाची अट नाही . कोणीही स्त्री असो वा पुरुष शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतो . शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास काही माध्यम वर्ग लोक किंव्हा नोकरदार वर्ग सहसा धाडस करत नाही .त्यांना वाटते शेअर मार्केट हे व्यापारी किंव्हा बिजनेसमन लोकांसाठी आहे . आपल्या कपॅसिटी च्या बाहेर आहे . काही लोक तर शेअर मार्केट म्हणजे फक्त जुगार म्हणतात . पण हे सर्व शेअर मार्केट बद्दलच्या अज्ञान किव्हा अपुरी माहिती यामुळे असे म्हणतात . तसे पाहता योग्य रित्या गुंतवणूक केल्यास कोणीही शेअर मार्केट मधून मोठा नफा मिळवू शकतो .
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लागणारी कागदपत्र
१] bank account
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात अगोदर आपले bank account असणे महत्वाचे असते .
जर बँक अकाउंट नसेल तर तुम्हाला शेअर खरेदी विक्री करण्यासाठी लागणारे treding account उघडता येणार नाही . बँक अकाउंट बरोबरच तुमचे chek book असणेही महत्वाचे आहे .
२] pan card
शेअर खरेदी विक्री करण्यासाठी लागणारे ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यासाठी पॅन कार्ड महत्वाचे आहे .
३] photo
तुमचे स्वतःचे पासपोर्ट साइज फोटो .
जर तुमच्याकडे वरील सर्व कागदपत्रे असतील तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि शेअर ट्रेडिंगसाठी आणखी दोन अकाउंट लागतात .
१] brokreage account
ब्रोकरेज अकाउंट मध्ये शेअर खरेदी करण्यासाठी पैसे डिपॉजिट करावे लागतात . तेव्हा ब्रोकरेज फर्म आपल्यासाठी शेअर खरेदी किंव्हा विक्री करतात . आणि हे अकाउंट ब्रोकर जवळ उघडले जाते . म्हणजेच ब्रोकर आपल्याला मार्केट मधून शेअर खरेदी विक्रीची सुविधा देतो . त्या सुविधे बद्दल ब्रोकरला आपल्याकडून १% ते २% सुविधा शुल्क द्यावे लागते . आपण शेअर हे डायरेक्ट बाजारातून खरेदी विक्री करू शकत नाही . त्यामुळे आपल्याला ब्रोकरेज फर्म ची गरज भासते .
२] demat account
आता मी तुम्हाला डिमॅट अकाउंट बद्दल माहिती देणार आहे . डिमॅट हे असे अकाउंट आहे जेथून आपण आपले शेअर खरेदी विक्री करू शकतो .जेव्हा आपणास शेअर खरेदी किंव्हा विक्री करावयाचे असतात तेव्हा आपणास आपल्या ब्रोकरला सांगावे लागते कि मला हा शेअर या या किंमतीमध्ये इतक्या कॉन्टिटी मध्ये खरेदी किंव्हा विक्री करावयाचा आहे . तेव्हा ब्रोकर त्या शेअर ची खरेदी किंव्हा विक्री आपल्या डिमॅट अकाउंट मधून करतो .
जसे कि आपण जाणतो इंटरनेट आणि कॉम्पुटर ने आपली दुनियाच बदलली आहे . आज काल अशी सुविधा हि मिळत आहे ज्यामध्ये आपले शेअर आपण स्वतः खरेदी विक्री करू शकतो . त्यासाठी ब्रोकरेंज फर्म आपल्याला कॉम्पुटर सॉफ्टवेयर किंव्हा मोबाईल अँप उपलब्ध करून देतात . त्या मधून ऑनलाईन आपण घर ऑफिस कोठूनही शेअर खरेदी विक्री करू शकतो .
dimat account उघडून देणारी काही ब्रोकरेज फर्म
samco .in
angelo broking
sherkhan . in
ziroda broking
kotak sicurities
indiabull
अशी अजूनही ब्रोकरेज फर्म आहेत जिथून
तुम्ही शेअर मार्केट साठी डिमॅट अकाउंट उघडू शकता . पुढेही मी तुम्हाला अशीच शेअर मार्केट बद्दल माहिती देत जाईन जर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल काही शंख असतील तर प्लिज कमेंट करा .
so friends pleas wellcome in shear market .......
nice
जवाब देंहटाएं